State Service (Main) Examination
सन २०२० च्या राज्य सेवा (मुख्य ) परीक्षेपासून सामान्य अध्ययन I , II , III , IV या चार विषयांच्या प्रश्नपत्रिकांचे अभ्यासक्रम सुधारित करण्यात आले असून पेपर क्र. १ व पेपर क्र. २ (मराठी व इंग्रेजी ) विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच परीक्षा योजनेत बदल करण्यात आलेला नाही.
“आत्मानिरभर भारत”
“Students Support Scheme” (3S)
सरकारी नोकरीसाठी १ वर्षाचा ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम – ए ए शाह यांच्या उपरोक्त योजनेंतर्गत
1 वर्षाचा कालावधी ऑनलाइन आभासी वर्ग (कोणतेही रेकॉर्ड व्याख्यान नाहीत) आणि चाचणी मालिका
MPSC – राज्यसेवा पूर्व + मुख्य परीक्षा + मुलाखतीची एकत्रित तयारी (online)
-
कोर्स तपशील
-
नोंदणी
-
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका
-
परीक्षेचा नमुना
-
पात्रता
-
अभ्यासक्रम
-
अधिसूचना
-
परीक्षेचे वेळापत्रक
-
F.A.Q.
-
अदयावत पुस्तकसूची
कोर्स तपशील
कोर्सचे नाव | एमपीएससी - मराठी ऑनलाइन |
---|---|
लेक्चरची वेळ | सोमवार ते शुक्रवार दीड तास. |
बॅचेस | संध्याकाळी 07:00 ते 08:30 |
कालावधी | 1 वर्ष |
कोर्स फी | 17,500/- |
लेक्चरची वेळ – सोमवार ते शुक्रवार दीड तास.
बॅचेस – संध्याकाळी 07:00 ते 08:30
कालावधी – 1 वर्ष
कोर्स फी – 17,500/-
ठळक वैशिष्ट्ये
-
ऑनलाइन, थेट परस्परसंवादी आभासी वर्ग. (जणू आपण वर्गाच्या व्याख्यानात भाग घेत आहात)
-
सोमवार ते शुक्रवार दररोज दीड तास तास अध्यापन.
-
राज्यसेवा पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची एकत्रित तयारी.
-
PSI – STI – ASO परीक्षांसाठी विशेष मार्गदर्शन सत्रे.
-
आयोगाच्या पॅटर्न नुसार विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज ऑनलाइन उपलब्ध.
-
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
-
व्हर्च्युअल क्लास रूम (विद्यार्थी-प्राध्यापक यांच्या संवादाची सोय)
-
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर प्राध्यापकांचा थेट संवाद व वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
-
अनुभवी प्रशासकीय अधिकार्यांशी विशेष संवाद सत्र.
-
कोणत्याही पदाच्या मुलाखतीसाठी विद्यार्थी Qualify झाल्यास Mock Interview ची व व्यक्तिगत मार्गदर्शनाची सुविधा.
-
मराठी-इंग्रजी-गणित या विषयांची विशेष तयारी करून घेतली जाते. कारण, PSI-STI-ASO-ESI व इतरही सर्व स्पर्धा परीक्षांसाठी लाभ होतो.
-
लॉकडाउन किंवा लॉकडाउन नंतरही घरी सुरक्षित राहून MPSC च्या तयारी साठी वेळेचा सदुपयोग.
अधिक माहिती व तपशीलांसाठी
डेमो व्याख्यानमाला नोंदणीसाठी
संपर्क: 9004078746