पोलीस भरती २०२२

Police Bharti 2022

ए.ए. शाह - पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र , दादर

मैदानी व लेखी परीक्षेची संपूर्ण तयारी करून घेतली जाईल. 

पोलीस भरती 2022 साठी प्रवेश चालू आहे.

रिक्त पदे

14,000+ पदे

शैक्षणिक पात्रता

बारावी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता

उंची:

मुले =१६५ सेमी
मुली =१५५ सेमी

वयाची अट

खुला वर्ग = १८ ते २८ वर्ष
मागासवर्गीय =१८ ते ३३ वर्ष

कागदपत्रे

१. शाळा सोडल्याचा दाखला
२. १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
३. १२वी उत्तीर्ण प्रमाणपत्र
४. नॉन क्रिमीलेयर

५.रहिवासी प्रमाणपत्र
६. जात प्रमाणपत्र
७. जात पडताळणी प्रमाणपत्र
८.MS – CIT प्रमाणपत्र

नोकरी ठिकाण

महाराष्ट्र

अर्ज सुरु होण्याची तारीख

1 नव्हेंबर २०२२

अर्ज शुल्क

खुला वर्ग =४५० रुपये
मागासवर्गीय =३५० रुपये

अभ्यासक्रम

गणित

संख्या व संख्याचे प्रकार
बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर
कसोट्या
पूर्णाक व त्याचे प्रकार
अपूर्णांक व त्याचे प्रकार
म.सा.वी आणि ल.सा.वी.
वर्ग व वर्गमूळ
घन व घनमूळ
शेकडेवारी
भागीदारी
गुणोत्तर व प्रमाण
सरासरी
काळ, काम, वेग
दशमान पद्धती
नफा-तोटा
सरळव्याज व चक्रवाढ व्याज
घड्याळावर आधारित प्रश्न
घातांक व त्याचे नियम

बुद्धिमत्ता चाचणी

संख्या मालिका
अक्षर मालिका
व्हेन आकृत्यावर आधारित प्रश्न
सांकेतिक भाषा
सांकेतिक लिपि
दिशावर आधारित प्रश्न
नाते संबध
घड्याळावर आधारित प्रश्न
तर्कावर आधारित प्रश्न

राज्यघटना

सामान्य ज्ञान

विकास योजना
संपूर्ण विकास योजना
पुरस्कार
महाराष्ट्रचे पुरस्कार
राष्ट्रीय पुरस्कार
शौर्य पुरस्कार
खेळासंबधी पुरस्कार
आंतरराष्ट्रीय पुरस्कार
क्रीडा
खेळ व खेळाशी संबंधित चषक
प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ
खेळ व खेळाडूंची संख्या
खेळाचे मैदान व ठिकाण
खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके
महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे
आशियाई स्पर्धा
राष्ट्रकुल स्पर्धा
क्रिकेट स्पर्धा

शारीरिक चाचणी

 

मुले

मुली

1600 मीटर

२० मार्क्स

२० मार्क्स

800मीटर

१५ मार्क्स

१५ मार्क्स

गोळाफेक 

१५ मार्क्स

१५ मार्क्स

ए.ए. शाह
पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र, दादर
174, इराणी मेन्शन, दुसरा मजला,जवळ दादर पोस्ट ऑफिस, डॉ बी ए रोड, दादर (पूर्व), मुंबई 400 014
9004078746

संपर्क साधा